Bridge Course Result, सेतू अभ्यासक्रम निकाल, सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत त्याचा निकाल..,
सेतू पूर्व चाचणी गुण तक्ता / सेतू अभ्यासक्रम गुणदान तक्ता - वर्ग व विषयनिहाय गुणनोंद तक्ते... Bridge course Test Result sheet
सेतू चाचणी गुण तक्ता / सेतू अभ्यासक्रम गुणदान तक्ता - वर्ग व विषयनिहाय गुणनोंद तक्ते... Bridge course Result sheet
सेतू अभ्यासक्रम एकूण 20 दिवसांचा असून त्यात पूर्व चाचणी व उत्तर चाचणी यांचा समावेेश केलेला आहे. दिलेल्या नियोजनानुसार रेकॉर्ड तयार करुन ठेवावे लागणार आहे.
सेतू अभ्यासक्रम 2023-24 उत्तर चाचणी व गुणनोंद तक्ते PDF व Excel मध्ये डाउनलोड करा.
गुण नोंद तक्ता PDF
इयत्तानिहाय गुणनोंद तक्ते PDF व Excel
उत्तर चाचणी गुणनोंद तक्ते |
इ. 2री | इ.3री | इ.4थी | इ.5वी |
---|---|---|---|---|
गुणतक्ता PDF | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
गुणतक्ता Excel | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
इयत्तानिहाय गुणनोंद तक्ते PDF व Excel
उत्तर चाचणी गुणनोंद तक्ते |
इ.6वी | इ.7वी | इ.8वी | इ.9वी | इ.10वी |
---|---|---|---|---|---|
गुणतक्ता PDF | Click Here | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
गुणतक्ता Excel | Click Here | Click Here | Click Here | Click Here | Click Here |
सेतू अभ्यासक्रम निकाल
Bridge Course Result
सदर सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊन त्या चाचण्यांच्या गुणाची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. त्या साठीच एक एक्सेल शीट तयार केली आहे ज्या मध्ये आपण विद्यार्थ्यांचे गुण भरून सेव्ह करू शकतो, सदरील एक्सेल फाईल ही सर्व इयत्ते साठी व सर्व विषयांसाठी बनवली आहे या मध्ये कोणतीही आकडेमोड करावी लागत नाही सर्व विषयांची एकूण बेरीज व टक्केवारी देखील तयार होते.
दिलेल्या लिंक वरून एक्सेल फाईल डाउनलोड करून वापरावी
टच करा- सेतू अभ्यासक्रम निकाल (Universal File)
सेतू अभ्यास दिवसनिहाय
सेतू अभ्यास दिवसनिहाय
Bridge Course Result
इयत्ता दुसरी ते इयत्ता दहावी करिता Bridge Course Result सेतू अभ्यासक्रम निकाल गुणतक्ते मिळवण्यासाठी खालील लिंक वर Click करा
इयत्ता | Excel | Pdf |
दुसरी ते दहावी |
आपल्या वर्गाचा निकाल बनविण्यासाठी एक्सेल फाईल डाउनलोड करा..
टच करा-Easy Result System
Bridge Course Result सेतू अभ्यासक्रम निकाल |
COMMENTS