शिकू आनंदे Learn With Fun या शनिवारचा कार्यक्रम पहा इ. 1 ली ते 8 वीच्या राज्यातील सर्व मुलांसाठी scrte Maharashtra pune activity
शिकू आनंदे | Learn with fun या शनिवारचा कार्यक्रम पहा
इ. 1 ली ते 8 वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम दि. 3 जुलै 2021 पासून दर शनिवारी स. 9.00 ते 11.00 सुरू करणेत आलेला आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरू रहावे या हेतूने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. गोष्टीचा शनिवार शाळा बंद पण शिक्षण सुरु, स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम प्रशिक्षण online पद्धतीने घेण्यात येत आहेत. मुले घरीच online माध्यमातून शिक्षण घेत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घटात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबींचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ. 1 ली ते 8 वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम दि. 3 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आलेला आहे.
शिकू आनंदे Learn With Fun |
शिकू आनंदे Learn With Fun बाबत SCERT maharashtra, Pune यांचे परिपत्र
शिकू आनंदे या उपक्रमाचा उद्देश
- मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे.
- घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा.
- मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात कराव्यात.
- कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत.
शिकू आनंदे Learn with Fun 16 एप्रिल 2022
....................................इयत्ता 1 ते 5You tube Link
....................................इयत्ता 6 ते 8
शिकू आनंदे Learn with Fun 09 एप्रिल 2022
नृत्य, गीतगायन व शाळापूर्व तयारी इयत्ता 1 ते 5You tube Link
नृत्य, गीतगायन व शाळापूर्व तयारीइयत्ता 6 ते 8
शिकू आनंदे Learn with Fun 02 एप्रिल 2022
समन्वयात्मक हालचाली, नृत्य, गीतगायन, उत्पादक उपक्रम. इयत्ता 1 ते 5You tube Link
समन्वयात्मक हालचाली, नृत्य, गीतगायन, उत्पादक उपक्रम. इयत्ता 6 ते 8
शिकू आनंदे Learn with Fun 26 मार्च 2022
शिकू आनंदे Learn with Fun 12 फेब्रुवारी 2022
शिकू आनंदे Learn with fun - 12 फेब्रुवारी
प्राणायाम, नृत्य, गीतगायन व परसबाग
https://youtu.be/Uz-mfYbHM3k
शिकू आनंदे Learn with fun - 12 फेब्रुवारी
प्राणायाम, नृत्य, गीतगायन व परसबाग
शिकू आनंदे Learn with Fun 05 फेब्रुवारी 2022
शिकू आनंदे Learn with fun - 5 फेब्रुवारी
योगासने, नृत्य, गीतगायन व काथ्याचे विणकाम
https://youtu.be/BwGRt5VdEkE
शिकू आनंदे Learn with fun - 5 फेब्रुवारी
योगासने, नृत्य, गीतगायन व काथ्याचे विणकाम
शिकू आनंदे Learn with Fun 29 जानेवारी 2022
शिकू आनंदे Learn with fun - 29 जानेवारी
प्राणायाम, नृत्य, गीतगायन व कचरा व्यवस्थापन
https://youtu.be/AeUgXn-HD4E
शिकू आनंदे Learn with fun - 29 जानेवारी
प्राणायाम, नृत्य, गीतगायन व कचरा व्यवस्थापन
शिकू आनंदे Learn with Fun 22 जानेवारी 2022
शिकू आनंदे Learn with fun - 22 जानेवारी
कवायत, नृत्य, गीतगायन व प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी
https://youtu.be/rdtH83qwp3Y
शिकू आनंदे Learn with fun - 22 जानेवारी
कवायत, नृत्य, गीतगायन व प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी
शिकू आनंदे Learn with Fun 15 जानेवारी 2022
शिकू आनंदे Learn with fun - 15 जानेवारी
फॉलिक्स, नृत्य, गीतगायन व प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी
https://youtu.be/fHChf-kFF3A
शिकू आनंदे Learn with fun - 15 जानेवारी
फॉलिक्स, नृत्य, गीतगायन व प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी
शिकू आनंदे Learn with Fun 08 जानेवारी 2022

शिकू आनंदे Learn with fun - 08 जानेवारी
सूर्यनमस्कार, नृत्य, गीतगायन व पतंग निर्मिती
https://youtu.be/LheAz9i1OBU
शिकू आनंदे Learn with fun - 08 जानेवारी
सूर्यनमस्कार, नृत्य, गीतगायन व पतंग निर्मिती
शिकू आनंदे Learn with Fun 01 जानेवारी 2022
संगीतबद्ध हालचाली, नृत्य, गीतगायन व दिनदर्शिका
इयत्ता 1 ते 5You tube Link
https://youtu.be/P6XCLb9BsvM
Live पहा 👇
संगीतबद्ध हालचाली, नृत्य, गीतगायन व दिनदर्शिका
इयत्ता 6 ते 8 You tube link
https://youtu.be/6-rGKwNL_2o
Live पहा 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 25 डिसेंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/fGRJza2SMEo
कवायत, नृत्य, गीतगायन, व नाताळ सजावट....👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 25 डिसेंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/m6JUqVBsxbM
कवायत, नृत्य, गीतगायन, व नाताळ सजावट ....👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 18 डिसेंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/W9p9N94PNbk
...................... Live....👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 18 डिसेंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/hP-YZN6tOiY
...................... Live....👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 11 डिसेंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/pp-zaDxXAaU
कबड्डी, नृत्य, गीतगायन व लोकरकाम Live....👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 11 डिसेंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/LqMLfCeb4ew
कबड्डी, नृत्य, गीतगायन व लोकरकाम Live....👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 04 डिसेंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/lEmuNlVJd48
कवायत, नृत्य, गायन, व लोकरकाम 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 04 डिसेंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/xSeaWVmJA-Q
कवायत, नृत्य, गायन, व लोकरकाम 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 27 नोव्हेंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/lOG_ef8Wbj0
कवायत, नृत्य, गायन, व आभूषण कला👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 27 नोव्हेंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/pHt_ELrxLBw
कवायत, नृत्य, गायन, व आभूषण कला👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 20 नोव्हेंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/2HOwGbg_LGk
कवायत, नृत्य, गायन, व बाहुली निर्मिती👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 20 नोव्हेंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/PrW5_EdmweI
कवायत, नृत्य, गायन, व बाहुली निर्मिती👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 13 नोव्हेंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/6-G5VEGOi3U
शारीरिक हालचाली, नृत्य, गायन, व कागदकाम👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 13 नोव्हेंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/J9tzKIEhmeI
शारीरिक हालचाली, नृत्य, गायन, व कागदकाम👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 30 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/XDQPdkM8Cgs
नृत्य, गायन, रांगोळी, सुगंधी उटणे, फुलांचे तोरण, भेटकार्ड बनविणे👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 30ऑक्टोंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/XWBmq2JvcAE
नृत्य, गायन, रांगोळी, सुगंधी उटणे, फुलांचे तोरण, भेटकार्ड बनविणे👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 23 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/EYKv8b19z_I
उत्तेजक हालचाली, नृत्य-गायन, आकाशकंदील तयार करणे. 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 23ऑक्टोंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/pLt-KFANWiY
उत्तेजक हालचाली, नृत्य-गायन, आकाशकंदील तयार करणे. 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 16 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/yPPdPgmhXu0
झुंबा नृत्य,गायन,पणती निर्मिती व सजावट 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 16ऑक्टोंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/p9Dx1vL_Uf8
झुंबा नृत्य,गायन,पणती निर्मिती व सजावट👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 09 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/U3-xNdZ5Gmk
एरोबिक्स, नृत्य गायन, शिवणकाम 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 09ऑक्टोंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/RdfgIBqktXU
एरोबिक्स, नृत्य गायन, शिवणकाम👇
शिकू आनंदे Learn with Fun 02 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/h9vYPzSqMdw
प्राणायाम, नृत्य, गायन, हस्तकला 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 02 ऑक्टोंबर 2021
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/WYghNpaU50M
प्राणायाम, नृत्य, गायन, हस्तकला 👇live
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 25 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/G2oLPVNWfFI
मानवी मनोरे, नृत्य, गायन, वारली चित्रशैली 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 25 सप्टेबर
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/9zjOQyZL1gs
मानवी मनोरे, नृत्य, गायन, वारली चित्रशैली 👇
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
शिकू आनंदे Learn with Fun 18 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/gfOYbg9aXVc
जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, स्मरणचित्र👇
वार्षिक घटक नियोजन
शिकू आनंदे Learn with Fun 18 सप्टेबर
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/-5AS8tXv7Gs
जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, स्मरणचित्र👇
वार्षिक घटक नियोजन
शिकू आनंदे Learn with Fun 11 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/2ILpP3TPYSo
जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, सजावट👇
वार्षिक घटक नियोजन
शिकू आनंदे Learn with Fun 11 सप्टेबर
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/0ShLgAzapKQ
जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, सजावट👇
वार्षिक घटक नियोजन
शिकू आनंदे Learn with Fun 4 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/tPqDlPZ1gmk
स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇live
वार्षिक घटक नियोजन
शिकू आनंदे Learn with Fun 4 सप्टेबर
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/AxRsIUZv4t4
स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇
शिकू आनंदे Learn with Fun 28 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/6FtNdBxUmPg
स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇
वार्षिक घटक नियोजन
शिकू आनंदे Learn with Fun 28 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/57nRPoZEjdA
स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇
वार्षिक घटक नियोजन
शिकू आनंदे Learn with Fun 21 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/S2nDYOTCT4g
स्वसंरक्षण व राखी तयार करणे👇
शिकू आनंदे Learn with Fun 21 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/adAFv9ogQ9I
स्वसंरक्षण व राखी तयार करणे👇
👉किशोर गोष्टी
शिकू आनंदे Learn with Fun 14 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/828hExG-BcY
नृत्य, गायन, कागदकाम व मुलाखत👇
👉किशोर गोष्टी
शिकू आनंदे Learn with Fun 14 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/kfSmmnZU520
नृत्य, गायन, कागदकाम व मुलाखत👇
👉किशोर गोष्टी
शिकू आनंदे Learn with Fun 7 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/OoQoLRKM6gE
वर्क आउट, योगासने, वस्रोद्योग👇
👉किशोर गोष्टी
शिकू आनंदे Learn with Fun 7 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/WTSm1FGhy68
वर्क आउट, योगासने, वस्रोद्योग👇
👉किशोर गोष्टी
शिकू आनंदे Learn with Fun 31 जुलै
(इयता 1ली ते 5वी)https://youtu.be/863zh8MwdA0
वर्क आउट, नृत्य, नाट्य, आपत्ती व्यवस्थापन👇
शिकू आनंदे Learn with Fun 31 जुलै
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/WTe0oAWwqfk
वर्क आउट, नृत्य, नाट्य, आपत्ती व्यवस्थापन👇
👉किशोर गोष्टी
शिकू आनंदे Learn with Fun 24 जुलै
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/DZlFjOyAAHA
वर्क आउट, कागद काम, ठसे काम👇
👉किशोर गोष्टी
शिकू आनंदे Learn with Fun 24 जुलै
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/wkEPi2fX1jQ
वर्क आउट, कागद काम, ठसे काम👇
शिकू आनंदे Learn with Fun 17 जुलै
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/x7mDlB0B0bY
अनुकरणात्मक हालचाली व गायन, वादन👇
शिकू आनंदे Learn with Fun 17 जुलै
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/XcgQ7ggwLmM
अनुकरणात्मक हालचाली व गायन, वादन👇
शिकू आनंदे Learn with Fun 10 जुलै https://youtu.be/gzuQp0V0Kmw
उत्तेजक हालचाली, परसबाग / कुंडीतील लागवड👇
शिकू आनंदे Learn With Fun |
महत्त्वाचे
Students Special👇
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
विद्यार्थ्यांसाठी व भावी तरुणांसाठी फिट इंडिया क्विझ | Fit India Quiz For Students 2021-2022
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2021-22 DR. HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION
सैन्य महाविद्यालय प्रवेशपात्रता परीक्षा Military College Entrance Exam
SSC MAHASCHOLAR EDUCATION महा- स्कॉलर शिष्यवृत्ती योजना
HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती
जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 9 वी
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा
School Edutech Special👉Click
Easy Result System
👉इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
SSC Board Question Bank दहावी बोर्ड प्रश्नपेढी
HSC Board Question Bank बारावी बोर्ड प्रश्नपेढी
वेळापत्रक तासिका विभागणी School Time Tables Work Load
वार्षिक घटक नियोजन
शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)
दिवस निहाय सेतू अभ्यास
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 1
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3
Bridge Course Result सेतू अभ्यासक्रम निकाल
सेतू अभ्यासक्रम चाचणी उत्तरसूची Bridge Course Test Answer Key
शिकू आनंदे Learn With Fun
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
SWADHYAY REGISTRATION WhatsApp स्वाध्याय उपक्रम
WhatsApp SWADHYAY Report Weekly
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2021-22 Scholarships Scheme for Minorities
👉शिक्षक पर्व 2021 - Shikshak Parv 2021
BALVAIDNYANIK COMPETITION
कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम (शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२)
अद्यावत माहितीकरिता आपल्या जिल्ह्याचा ग्रुप जॉईन करा..
अद्यावत माहितीकरिता आपल्या जिल्ह्याचा ग्रुप जॉईन करा..
COMMENTS