SWADHYAY REGISTRATION SCERT Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana WhatsApp स्वाध्याय उपक्रम
SWADHYAY REGISTRATION SCERT Web App based Student Digital Home Assessment Yojana Web App स्वाध्याय उपक्रम
महत्वाची सुचना
तुमची आठवडी स्वाध्याय प्रश्नमंजुषा आता अधिक सक्रीय व मजेशीर झाली असून ती नव्या वेब ऍपवर उपलब्ध आहे. 🥳
Important Announcement
Your Weekly Swadhyay Quiz will now happen on a new Web App that is more interactive and fun.
स्वाध्याय सुरू करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Use the link below to start the exercise👉https://web.convegenius.ai/
नोंद
स्वाध्याय प्रश्नमंजुषा आता व्हॉट्सऍपवर उपलब्ध नाही. 🙂
Note: Your Swadhyay quiz will not be available on WhatsApp anymore
स्वाध्याय वेब ऍप Go 👉 Swadhyay Web App |
इयत्ता 1ली ते 10वी साठी राज्यभरात स्वाध्याय उपक्रम सुरू स्वाध्याय उपक्रम नवीन नोंदणी दिनांक 17 जुलै 2021 पासून विद्यार्थ्याकरिता स्वाध्याय उपक्रम नवीन नोंदी सुरू होत आहे तरी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची स्वाध्याय उपक्रम व्हॉट्सअप नोंदणी करावी. सर्व विभाग करिता वेगळी लिंक दिली आहे आपल्या विभागावर क्लिक वरून व्हाट्सअप स्वाध्याय उपक्रमात सहभागी व्हा
WhatsApp SWADHYAY Report Weekly
विषय - भाषा (मराठी/उर्दू) व गणित
WhatsApp स्वाध्याय चे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागनिहाय असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला Whatsaap क्रमांक व लिंक द्वारे शिक्षक, विद्यार्थी,पालक स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल.
WhatsApp स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत Method of Registration for Swadhyay
WhatsApp स्वाध्याय नोंद करणे अतिशय साधी व सरळ पद्धत आहे. सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी. आपल्या स्वाध्याय क्रमांकावर WhatsApp द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.
1.नवीन विद्यार्थ्यांसाठी WhatsApp स्वाध्याय नोंद करणे
WhatsApp स्वाध्याय नोंद प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल उदारणार्थ आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहात.
2.पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी WhatsApp स्वाध्याय नोंद करणे
WhatsApp स्वाध्याय वरील प्रमाणे नोंद प्रक्रिया पूर्ण केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. सुरु नवीन शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली नवीन इयत्ता अचूक नमूद करावी व जर विद्यार्थ्याची शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) अचूक नमूद करावा.
WhatsApp स्वाध्याय नोंदणी करण्याकरिता Link वापरा https://wa.me/918595524517?text=hello
WhatsApp SWADHYAY Report Weekly
आपण आपल्या विभागाच्या WhatsApp लिंक वर क्लिक करा
अ.क्र. |
विभाग |
Links |
1 |
अमरावती विभाग |
|
2 |
नागपूर विभाग |
|
3 |
औरंगाबाद विभाग |
|
4 |
नाशिक विभाग |
|
5 |
कोकण विभाग |
|
6 |
पुणे विभाग |
WADHYAY REGISTRATION SCERT
WhatsApp based Student Digital Home Assessment Yojana
WhatsApp स्वाध्याय उपक्रम
WhatsApp based Student Digital Home Assessment Yojana
WhatsApp स्वाध्याय उपक्रम
Aishwarya
उत्तर द्याहटवा