सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याबाबत | Bridge Cource Feedback | Setu Abhyaskram Abhipray संदर्भ - महाराष्ट्र शासन शालेय श...
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याबाबत | Bridge Cource Feedback | Setu Abhyaskram Abhipray संदर्भ- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे पत्र- जा.क्र. राशसंप्रपम/संशोधन/सेतू अभ्यासक्रम/2021-22/3090 दि.23-09-2021
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याबाबत | Bridge Cource Feedback | Setu Abhyaskram Abhipray
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय जाणून घेणेकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रत्येक जिल्ह्यातील इयत्तानिहाय शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून प्रश्नावलीद्वारे अभिप्राय मागवून घेण्यात येत आहे.
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी इयत्ता 2 री ते 10 वी च्या वर्गासाठी 3 सेतू अभ्यासक्रम चाचण्यांसह 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम 1 जुलै 2021 ते 14 ऑगस्ट 2021 दरम्यान संपूर्ण राज्यभर राबविण्यात आला होता.
Bridge Cource Feedback
सेतू अभ्यासक्रमातील इयत्ता निहाय कृतिपत्रिकेतील सर्व कृतींचा सराव विद्यार्थ्यांनी स्वतः करावा यासाठी विविध कृतींचा व प्रश्नावालींचा समावेश केला गेला होता. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा भाग हे मला समजले प्रत्येक दिवसनिहाय याचा पडताळा घेण्यासाठी काही मुद्दे दिले होते. जर समजले नसेल तर आणखी सराव करावा. अधिक माहितीसाठी दीक्षा ऍप मधील video links व QR Code चा वापर करावा यासाठी video links व QR Code कृतिपत्रिकेत दिलेले होते.
इ. 2री ते इ. 10वी साठी तयार करण्यात आलेल्या सेतू अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. यासाठी सेतू अभ्यासक्रमांविषयीचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील इयत्तानिहाय शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून प्रश्नावलीद्वारे अभिप्राय मागवून घेण्यात येत आहे.
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याबाबत | Bridge Cource Feedback | Setu Abhyaskram Abhipray
Refer Section |
|
सेतू अभ्यासक्रमाविषयी अभिप्राय नोंदविणे बाबतचे परिपत्रक |
|
मराठी माध्यमाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याकरिता Link |
दिवस निहाय सेतू अभ्यास
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 1
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3
Bridge Course Result सेतू अभ्यासक्रम निकाल
सेतू अभ्यासक्रम चाचणी उत्तरसूची Bridge Course Test Answer Key
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय नोंदविण्याबाबत | Bridge Cource Feedback | Setu Abhyaskram Abhipray |
COMMENTS