विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे "
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांच्यातर्फे "ज्ञानगंगा"
या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या DD
Free Dish - 525, Dish TV 1229,
Videocon D2H- 769,
Tata Sky- 1274 Hathway - 513
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनास जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने राज्यामधील या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यामध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. • यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दैनिक ५ तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण सुरु केलेले होते आहे. प्रथम टप्यामध्ये इयत्ता १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वी च्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु केले होते.
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students |
Career Guidance Webinar For Students
सदरच्या "विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students" शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांच्या www.maa.ac.in
या संकेतस्थळावर प्रदर्शित केले आहे. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या DD
Free Dish - 525, Dish TV 1229,
Videocon D2H- 769,
Tata Sky- 1274 Hathway - 513,
या चॅनेल क्रमांकावर सर्व विद्यार्थ्याना सदरच्या 'विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students'शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल. तरी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरील सदर शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाबाबत आपल्या कार्यक्षेत्रामधील
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students बाबत सूचना-
जास्तीत जास्त "विद्यार्थ्यांना विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students" याबाबत अवगत करण्यात यावे.
Know
yourself and Choose your right Career
स्वतःला ओळख व करिअर निवडा
https://youtu.be/7Z5oc2fvevc?list=PLFJ76Y6VBMZocRKItHYwXoJR2ABThJLhH
Role
of Mental Health in Career Development
करिअरच्या जडणघडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार | Career Guidance Webinar for 9th to 12th class Students
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students |
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार |
After HSC |
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 2
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 1
- वेबिनार - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM)
- The Ultimate Career Solution
- इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार
- विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
- After HSC
COMMENTS