इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश फी व परीक्षा फी 5 vi v 8 vi shishyvrutti pariksha fee scholarship exam fee
इ.| इयत्ता | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | शिष्यवृत्ती | परीक्षा | प्रवेश | शुल्क | परीक्षा | शुल्क | फी | नवीन | पूर्व उच्च प्राथमिक | शिष्यवृत्ती परीक्षा | (इयत्ता 5 वी) | पूर्व माध्यमिक | शिष्यवृत्ती परीक्षा | (इयत्ता 8 वी) | या परीक्षेच्या | प्रवेश शुल्कात | व | परीक्षा | शुल्कात | दि.11 नोव्हेंबर 2021 पासून | वाढ | इ. | इयत्ता | 5 वी | 8 वी | शिष्यवृत्ती | परीक्षा | प्रवेश |शुल्क | परीक्षा | शुल्क | फी | नवीन | पूर्व उच्च प्राथमिक | शिष्यवृत्ती परीक्षा | (इयत्ता 5 वी) | पूर्व माध्यमिक | शिष्यवृत्ती परीक्षा | (इयत्ता 8 वी) | या परीक्षेच्या | प्रवेश शुल्कात | व | परीक्षा | शुल्कात | दि.11 नोव्हेंबर 2021 पासून | वाढ | Class | 5th | and | 8th | scholarship | examination | admission | fee |5 vi | v | 8 vi | Shishyvrutti | pariksha | fee
इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश | फी | शुल्क व परीक्षा | फी | शुल्क
5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये दि.11 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार पासून वाढ करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
5 vi v 8 vi Shishyvrutti Pariksha fee | scholarship exam fee
पूर्वी सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी या इयत्तेकरिता घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता दिनांक २२.०७.२०१० च्या शासन निर्णयामधील प्रचलित अटी व शर्तीमध्ये दि.१५.११.२०१६ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. १०/- वरुन रु. २०/- करण्यास तसेच परीक्षा शुल्क रु. ५०/- वरुन रु.६०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती व मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क रु. १०/- वरुन रु. २०/- करण्यास मान्यता देण्यात आली होती.
Class 5th and 8th scholarship examination admission fee
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकाचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे. गुणवत्ता याद्या तयार करणे इत्यादी कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यानुसार, शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे.सद्यस्थितीत वाढलेल्या महागाई मुळे प्रचलित दरामध्ये सुधारणा करुन नवीन दर निश्चित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार प्रवर्गनिहाय प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा फी - प्रवेश शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 20 रु. ऐवजी 50 रु
शिष्यवृत्ती परीक्षा फी -प्रवेश शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 रु. ऐवजी 50 रु
शिष्यवृत्ती परीक्षा फी - परीक्षा शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 60 रु. ऐवजी 150 रु
"शिष्यवृत्ती परीक्षा फी" - परीक्षा शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 00 रु. ऐवजी 75 रु
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२११११११७४२३२९८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
FAQS-
- दि.11 नोव्हेंबर 2021 पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा फी - प्रवेश शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी किती होती? उतर- 20 रु
- दि.11 नोव्हेंबर 2021 नंतर शिष्यवृत्ती परीक्षा फी - प्रवेश शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी किती झाली? उतर- 50 रु
- दि.11 नोव्हेंबर 2021 पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा फी -प्रवेश शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किती होती ? उत्तर-20 रु.
- दि.11 नोव्हेंबर 2021 नंतर शिष्यवृत्ती परीक्षा फी -प्रवेश शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किती झाली ? उत्तर- 50 रु
- दि.11 नोव्हेंबर 2021 पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा फी - परीक्षा शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी किती होती? उत्तर- 60 रु
- दि.11 नोव्हेंबर 2021 नंतर शिष्यवृत्ती परीक्षा फी - परीक्षा शुल्क - बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी किती झाले? उत्तर- 150 रु
- दि.11 नोव्हेंबर 2021 पूर्वी "शिष्यवृत्ती परीक्षा फी" - परीक्षा शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किती होते ? उत्तर- 00 रु
- दि.11 नोव्हेंबर 2021 नंतर "शिष्यवृत्ती परीक्षा फी" - परीक्षा शुल्क - मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किती होते ? उत्तर- 75 रु
COMMENTS