Easy Result System 2rd | इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे | दुसरीचा | वार्षिक | निकाल तयार करणे | Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा | CCE result
Easy Result System | शाळांतर्गत अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation). इयत्ता 2 रीचा निकाल | दुसरीचा | वार्षिक | निकाल तयार करणे | Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा |रिझल्ट बनवा आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलेल्या Excel शीट मध्ये | वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर | वार्षिक निकाल पत्रके | वार्षिक निकाल तयार करण्यासाठी अंतिम मूल्यमापन कार्य-योजना | 2 रीचा रिझल्ट बनवाचे EXCEL साॅफ्टवेअर | सुधारित मूल्यमापन पद्धतीने | योजनेने निकाल पत्रक तयार करणे | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करणे | CCE | rte | cce result | "Easy Result System"
Easy Result System 2nd | इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
निकाल प्रणालीचे वैशिष्ठ्ये
- सर्व विषयाच्या नवीन मूल्यमापन योजने प्रमाणे आराखडा.
- सुरवातीला फक्त एकदाच शाळेची सविस्तर माहिती भरावी लागते.
- फक्त एकदाच विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागते.
- फक्त परीक्षांचे दिलेल्या यादीत विषयवार गुण भरावेत.
- कोणतीही आकडेमोड करावी लागत नाही.
- कुठेही रूपांतरित गुण करण्याची आवश्यकता नाही.
- विषयनिहाय याद्यांत गुण भरल्यानंतर घटक चाचणी, प्रथम सत्र, द्वितीय सत्र व वार्षिक निकाल तक्ते तयार होतात.
- सर्व श्रेणी निहाय, जातनिहाय गोषवारा तयार होतो.
- वर्गातील प्रथम पाच विद्यार्थी, प्रथम पाच मागासवर्गातील विद्यार्थी गोषवारा तयार होतो.
- निकाल | पंचाग | पणजी पुस्तिका तयार होते.
- प्रगती पत्रक | निकालपत्रक | श्रेणीपत्रक तयार होते.
- मराठी टायपिंग करिता Google Marathi लिपी लिंक वर उपलब्ध.
- आपण सुचविलेले बदल सदर लिंक व नियमित अपडेट केले जातात त्यामुळे नेहमी लिंक वरूनच विद्यार्थी संख्येनुसार एक्सेल फाईल नव्याने डाउनलोड करून संगणकावर वापरा.
- प्रत्येक फाईल्स मधील शेवटचे 10 विद्यार्थी कमी करण्याची सुविधा उपलब्ध आहे
20 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
30 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
40 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
50 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
60 वविद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
70 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
80 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
90 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
100 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 2 रीचा निकाल तयार करणे
इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे
Excel File डाउनलोड करणे
वरील प्रमाणे इयत्तेनुसार व विद्यार्थी संख्येनुसार ExcelFile डाउनलोड करून संगणकावर निकाल तयार करावा.
Tag- Easy Result System | शाळांतर्गत अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation). इयत्ता 2 रीचा निकाल | इयत्ता दुसरीचा | वार्षिक | निकाल तयार करणे | Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा |रिझल्ट बनवा आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलेल्या Excel शीट मध्ये | वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर | वार्षिक निकाल पत्रके | वार्षिक निकाल तयार करण्यासाठी अंतिम मूल्यमापन कार्य-योजना | 2 रीचा रिझल्ट बनवाचे EXCEL साॅफ्टवेअर | सुधारित मूल्यमापन पद्धतीने | योजनेने निकाल पत्रक तयार करणे | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करणे | CCE | rte | cce result | "Easy Result System"
Easy Result System (इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी चा निकाल तयार करणे)
Easy Result System (इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी चा निकाल तयार करणे) |
COMMENTS