Google Classroom Training For Techers | Google Classroom online training for teachers in the state | Google Classroom Training Giving teachers
Google Classroom Training For Techers | Google Classroom online training for teachers in the state | Google Classroom Training Giving teachers and families the tools and tips they need to help keep students learning.
Online Google Classroom Training For Techers
"Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom"
प्रशिक्षण वेळ दुपारी 3.00 ते 5.00
Google Classroom Training For Techers
आपण राहत असलेल्या या तंत्रज्ञानाच्या जगात, Google Classroom Training For Techers माध्यमातून शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाशी एकरूप होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे त्यांना सक्रियपणे वेब ब्राउझ करत असलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास अनुमती देईल. शिक्षक त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार जुळवून घेण्यास सक्षम असतील आणि ते त्यांच्या स्वतःच्या IT क्षमता सुधारतील. प्रत्येक शिक्षकाची स्वतःची शिकवण्याची शैली असते, परंतु सहसा, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजेनुसार त्यांचा दृष्टिकोन समायोजित करण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकांसाठी ई-लर्निंगचे कोणते फायदे आहेत जे त्यांच्या शैलीवर परिणाम करतात? शिक्षकाची शैली काहीही असो, सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणे, ध्येय निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांकडून उच्च अपेक्षा स्थापित करणे महत्वाचे आहे.
Google Classroom online training for teachers in the state
Google Classroom Training For Techers |
सद्यस्थितीत बऱ्याच शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाले असले तरी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा शिक्षक व विद्यार्थी यांच्यात होणाऱ्या आंतरक्रिया याकरिता शिक्षकांना, विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबर विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देता यावे, त्यांचे मूल्यमापन करता यावे व शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्यांच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा विद्यार्थ्यांना लाभ घेता यावा. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अर्यांथात SCERT, Maharashtra, Pune च्यामार्फत राज्यातील सर्व शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी Google Classroom Training ही सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Google Classroom Training For Techers याअंतर्गत प्रत्येक शिक्षकास, विद्यार्थ्यास व शाळेसाठी G-Suit आयडी तयार करून देण्यात येणार आहे. G-Suit आयडीच्या साह्याने प्रत्येक शिक्षक एकावेळी जास्तीत जास्त 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वा तासिका घेऊ शकतात. सदर तासिकांचे रेकॉर्ड करून Google Classroom Training For Techers व्दारा विद्यार्थ्यांना कधीही कोणत्याही वेळेस पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत.
Google Classroom Secure Medium
Google Classroom Training For Techers याअंतर्गत शिक्षकांसाठी अनलिमिटेड स्टोरेजचे G-Suit आयडी व विद्यार्थ्यांसाठी काही कमाल मर्यादा असणारे G-Suit आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहेत. ज्याचा वापर करून Google Classroom च्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया जास्तीत जास्त संरक्षित माध्यमातून सुरू राहू शकते. गुगल केवळ Google Classroom Training For Techers हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे आणि शिक्षक व विद्यार्थी यांचा डेटा केवळ शालेय शिक्षण विभागाकडे राहणार आहे.
Google Classroom Level
सदर Google Classroom Training For Techers सुविधा राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी उपलब्ध होत्त आहे. मागील टप्प्यात राज्यस्तरावरून राज्यातील शासकीय, स्थानिक, स्वराज्य संस्थांच्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यामधील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी Google Classroom Training For Techers ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.त्यानंतर Google Classroom Training For Techers च्या पुढील टप्प्यात खाजगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यामधील शिक्षकांचे Google Classroom Training For Techers आयोजित करण्यात येणार आहे.
Google Classroom Training For Techers Registration
oogle Classroom Training For Techers च्या प्रशिक्षणासाठी प्राधान्याने पहिल्या टप्प्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील ज्या तंत्रस्नेही शिक्षकाकडे इंटरनेट सुविधेसह डेस्कटॉप संगणक / इंटरनेट सुविधेसह लॅपटॉप अथवा फक्त प्रशिक्षण कालावधीमध्ये ज्यांना इंटरनेट सुविधेसह दोन स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकतील अशा शिक्षकांनी https://google.addingdimensions.in या लिंक वर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी.
Google Classroom Training For Techers हे सुमारे तीन तासांचे असणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यस्तरावरून 40 हजार शिक्षकांची ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात घेण्यात आले आहेत. यानंतर तालुकानिहाय तालुका स्तरावरुन उर्वरित शिक्षकांसाठी देखील Google Classroom Training For Techers ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. https://google.addingdimensions.in या लिंक वर नाव नोंदणी केल्यावर संबंधित शिक्षकास प्रशिक्षणाच्या मार्गदर्शक सूचना कळतील. तसेच एसएमएस द्वारे सदर शिक्षकास गूगल क्लासरूम चा आयडी पासवर्ड व प्रशिक्षणाचा तपशील करणार आहे.
Refer Section |
|
Google Classroom Training For Techers Registration |
google-classroom-training-for-techers
महत्त्वपूर्ण माहिती
उत्तर द्याहटवा