इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 उपक्रम pdf | Science and Technology Activities विज्ञान उपक्रम वही उपक्रम कार्य नोंदवही pdf
इ. | इयत्ता | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | उपक्रम | प्रकल्प | नोंद | उपक्रम | वही | प्रश्नपत्रिका | pdf | परीक्षा | 10 वी विज्ञान उपक्रम वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान उपक्रम वही इयत्ता दहावी pdf |उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली | इ. | इयत्ता | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | उपक्रम | नोंद | उपक्रम | वही | प्रश्नपत्रिका | pdf | 10 वी विज्ञान उपक्रम वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान उपक्रम वही इयत्ता दहावी pdf |उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली | 10th science activity book answers pdf नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | navneet science and technology activity book part 1 and part 2 standard 10th answer pdf download | उपक्रम परीक्षा कार्ड | activity chart | cards
विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम
Science and Technology Activities
इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download
उपक्रम कार्यासंदर्भात महत्त्वाच्या सुचना (शिक्षक व विद्यार्थ्यासाठी)
- पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायांखाली विविध उपक्रम देण्यात आलेले आहेत. त्यापैकी प्रत्येक सत्रासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 असे मिळून प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 8 उपक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
- उपक्रमांची नोंद इयत्ता नववीसाठी देण्यात आलेल्या मूल्यमापन योजनेप्रमाणे नववीच्या वहीतच करावी.
- उपक्रमांच्या कार्यवाहीसंदर्भात शिक्षकांचे मार्गदर्शन व आवश्यक तेथे मदत घ्यावी. उपक्रमांचे लेखन करताना खालीलप्रमाणे क्रमनिहाय विविध टप्पे वापरावेत.
- अ. उपक्रमाची निवड करणे उपक्रमाचे शीर्षक निश्चित करावे व ते उद्देशाच्या स्वरूपात लिहावे.
- आ. उपक्रमाची प्रस्तावना लिहावी : यामध्ये उपक्रमाची गरज व आवश्यकता का आहे ते लिहावे.
- इ. उपक्रमाचा आराखडा/ नियोजन : उपक्रमाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, साहित्य, उपकरणे, स्टेशनरी, आवश्यक खर्च, इत्यादी बद्दल स्पष्प नोंद करावी.
- ई. उपक्रमाची कार्यवाही : यामध्ये उपक्रम पूर्ण करताना प्राप्त झालेली माहिती व संदर्भ याबद्दल लिहावे. यामध्येमाहिती संकलन, सारण्या तयार करणे, तक्ते तयार करणे, आकृत्या काढने, फोटोग्राफ घेणे, मुलाखती घेणे, प्रश्नावली भरून घेणे व या सर्वांच्या आधारे एक सारांश तयार करणे या बाबींचा समावेश होतो.
- उ. उपक्रमाबाबतचे निष्कर्ष व अनुमान: उपक्रमातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या सारांशावरून त्या उपक्रमाचा अंतिम निष्कर्ष/ अनुमान स्पष्टपणे मांडावा.
- ऊ. स्वतःचे मत : उपक्रम पूर्ण केल्यानंतर त्या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्याने त्यास आलेले अनुभव लिहावेत.
- ए. संदर्भसाहित्याची नोंद: उपक्रम पूर्ण करण्यासाठी उपयोगात आलेले संदर्भ साहित्य उदाहरणार्थ, वर्तमानपत्र, पुस्तक, संशोधन साहित्य, इत्यादीची सविस्तर नोंद करावी.
- ऐ. मार्गदर्शक/ शिक्षकांचा अभिप्राय: मूल्यमापन संदर्भाने शिक्षकांचे स्पष्ट अभिप्राय घ्यावेत. हे अभिप्राय लिखित स्वरूपात असावेत.
इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 उपक्रम | प्रकल्प
10th Science and Technology Activities | Projects
नमुना 1 👉इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम | प्रकल्प
10th Science and Technology Activities | Projects | pdf 👉Click Here
इयत्ता 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 उपक्रम | प्रकल्प
9th Science and Technology Activities | Projects
नमुना 1 👉इयत्ता 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम | प्रकल्प
9th Science and Technology Activities | Projects | pdf 👉Click Here
इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम |
Tags
विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)
विषय संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) तोंडी परीक्षा गुणदान नोंदी गणित गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ विज्ञान व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम सामाजिक शास्रे गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ आरोग्य व शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा जलसुरक्षा उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी संरक्षण शास्र उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी सुधारित मूल्यमापन परिपत्रक व शासन निर्णय pdf
विषय | संपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी |
---|---|
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी) | तोंडी परीक्षा गुणदान नोंदी |
गणित | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
विज्ञान व तंत्रज्ञान | प्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम |
सामाजिक शास्रे | गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ |
आरोग्य व शारीरिक शिक्षण | अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा |
जलसुरक्षा | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |
संरक्षण शास्र | उपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी |
सुधारित मूल्यमापन | परिपत्रक व शासन निर्णय pdf |
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन |
- शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation)
- प्रश्नपेढी इयत्ता दहावी SSC Question Bank
- प्रश्नपेढी इयत्ता बारावी HSC Question Bank
- इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download
- इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम pdf 👉Click to Download
- दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ
- 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 🆕
- 10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी
- आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education
- इयत्ता 9 वी व 10 वी जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | तोंडी-लेखी परीक्षा
- संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी
- SSC Board Exam Internal Marks List | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी
- शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation)
- प्रश्नपेढी इयत्ता दहावी SSC Question Bank
- प्रश्नपेढी इयत्ता बारावी HSC Question Bank
- इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download
- इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम pdf 👉Click to Download
- दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ
- 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 🆕
- 10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी
- आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education
- इयत्ता 9 वी व 10 वी जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | तोंडी-लेखी परीक्षा
- संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी
- SSC Board Exam Internal Marks List | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी
COMMENTS