इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार Career Guidance Webinar for 9th to 12th class Students scert maharashtra, pune
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार | Career Guidance Webinar for 9th to 12th class Studentscareer-guidance-webinar-for-9th-to-12th-class-vgpg-webinar-career-guidance-webinar-for-9th-to-12th-class-vgpg-webinar-नववी-ते-12वी-वर्ग-vgpg-वेबिनारकरिअर-मार्गदर्शन-वेबिनार-9वी-ते-12वी-वर्ग-vgpg-वेबिनार
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार | Career Guidance Webinar for 9th to 12th class Students
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी सलग्न असलेल्या शाळांतील इ.०९ वी ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
A webinar has been organized by the Council on the occasion of Business Guidance Day to provide guidance on various subjects for future careers to the students of E09th to 12th standard in the schools affiliated to Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune. The webinar will be aired on YouTube Channel of State Educational Research and Training Council, Maharashtra, Pune.
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार |
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार वेळापत्रक
वरील वेळापत्रकानुसार आपल्या स्तरावरुन सर्व संबंधिताना कळविण्यात यावे. सदरचे सर्व वेबिनार हे परिषदेच्या युट्यूब चॅनेलवरून प्रक्षेपित केले जाणार आहेत. दिलेला QR कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून वेबिनार मध्ये सहभागी होता येईल.
Schedule of Career Guidance Webinar for 9th to 12th class students
All concerned should be informed from your level as per the above schedule. All these webinars will be aired on the conference's YouTube channel. You can join the webinar by scanning the given QR code or by clicking on the given link.
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
16 जून 2021ते 22 सप्टेबर 2021 या कालावधीत झालेले विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students क्रमशः उपलब्ध आहेत पाहण्यासाठी खालील link चा उपयोग करावा
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students |
इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार |
After HSC |
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 2
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 1
- वेबिनार - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM)
- The Ultimate Career Solution
- इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार
- विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
- After HSC
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 2
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 1
- वेबिनार - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM)
- The Ultimate Career Solution
- इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार
- विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
- After HSC
COMMENTS