--> दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work | School Edutech

दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work

दहावी, 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 10th Science Internal Evaluation, Project, Practical

इयत्ता | इ. | 10 वी | दहावी | 9 वी | नववी | विज्ञान आणि तंत्रज्ञान |अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | प्रात्यक्षिक | वही | गृहपाठ | लेखन कार्य | 2023 | 10th | Science and Technology | Internal Evaluation | Project | Activi | Practical | Book | Home work | 2023 | Iyatta | Etc. | 10th | X | 9th | Ninth Science and Technology | Internal Evaluation | Project | Demonstration | Same Homework | Writing work 2023 | 10th | Science and Technology | Internal Evaluation | Project | Practical | Book | Home work | 2023 | 10-वी-विज्ञान-आणि-तंत्रज्ञान-अंतर्गत-मूल्यमापन

10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा  विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) NSQF अंतर्गत व्यावसायिक विषय व पूर्व व्यावसायिक विषय, दिव्यांगांसाठी असलेले कार्यशिक्षण व शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र, आरोग्य शारीरिक शिक्षण विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विषयनिहाय नियोजन...

 

इ. 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका कार्ड | practical chart | cards | sheets | slips

इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम
इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम

प्रात्यक्षिक

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे
इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे

इ.10वी- विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग-II) वस्तुनिष्ठ प्रश्न  | Objective Questions | सराव प्रश्न

इ.10वी- विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग-II) वस्तुनिष्ठ प्रश्न  | Objective Questions | सराव प्रश्न
इ.10वी- विज्ञान आणि तंत्रज्ञान(भाग-II)
वस्तुनिष्ठ प्रश्न  | Objective Questions | सराव प्रश्न

SSC Science QP 2019 to 2020

इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठी | इंग्रजी माध्यम

🆕आकृती वरून प्रश्नांची उत्तरे👇


इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान
👉 इयत्ता 10 वी बोर्ड प्रश्नपत्रिका
विज्ञान आणि तंत्रज्ञान

टीप:- कोरोना काळातील मूल्यमापन माहितीस्तव👇

• विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा यावर्षी ऑफलाईन होणार आहेत.
• प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असलेले अंतर्गत 20 गुण शालेय स्तरावर संबंधित विषय शिक्षक खालीलप्रमाणे देतील.


  1. प्रकल्पः- विज्ञान भाग I आणि भाग II साठी प्रत्येकी एका विषयावर करावा. प्रकल्पाचा विषय पाठ्यपुस्तकावर आधारित असावा. Click here to Download 
  2. प्रात्यक्षिक वही:- बालभारतीने प्रकाशित केलेल्या प्रात्यक्षिक वहीतील विज्ञान भाग 1 •साठी कोणतीही किमान 5 प्रात्यक्षिके आणि विज्ञान भाग 2 साठी कोणतीही किमान 5 प्रात्यक्षिके वहीत लिहून घ्यावीत. Click here to Download
  3. प्रात्यक्षिक/गृहपाठ:-Click here to Download 

उपक्रम

गृहपाठ- लेखन कार्य


10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 2022
गृहपाठ / लेखन कार्य


अ) Covid-19 विषाणूची परिस्थिती नियंत्रित राहिल्यास मूळ मूल्यमापन आराखडयानुसार प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करून पुढीलप्रमाणे गुणदान करावे.
प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विज्ञान भाग I आणि विज्ञान भाग II साठी प्रत्येकी एक प्रयोग परीक्षेसाठी अपेक्षित आहे. त्यासाठी गुणविभागणी खालीलप्रमाणे असावी.
ब) Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षा आयोजन करणे शक्य न झाल्यास विज्ञान भाग I आणि भाग II साठी प्रत्येकी एक गृहपाठ लिहून घेणे. पाठयपुस्तक आणि प्रात्यक्षिक वही यातील विषयांचा अंतर्भाव गृहपाठामध्ये करावा.

गृहपाठासाठी विषय निवडताना खालील उदाहरणांचा मार्गदर्शक म्हणून विचार करावा.

विज्ञान भाग I

  1. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार
  2. प्रकाशाचे अपवर्तन - काचेच्या चिपेचा प्रयोग
  3. प्रिझमच्या साहाय्याने होणारे प्रकाशाचे अपस्करण
  4. बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर
  5. होपचे उपकरण (पाण्याचे असंगत आचरण)

विज्ञान भाग II

  1. फुलांची रचना
  2. सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन
  3. मानवी प्रजनन संस्था
  4. जैविक खते
  5. प्राणी वर्गीकरण
सूचना:- प्रकल्प, प्रात्यक्षिक वही आणि गृहपाठ लिखित स्वरुपात शाळेत जमा करून घ्यावे. शाळेने या नोंदी जतन करून ठेवाव्यात.


इयत्ता 9 वी व 10 वी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना | Iyatta 9 vi Iyatta 10 vi Vishay Yojana Sudharit Mulyamapana Yojana PDF


www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



विज्ञान-आणि-तंत्रज्ञान-विषयाचे-मूल्यमापन-assessment-of-Science-and-Technology-evaluation-of-Science-and-Technology

विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचे मूल्यमापन | Assessment of Science and Technology | Evaluation of Science and Technology



दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी
इयत्ता नववीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.  प्राथमिक स्तरापासून ते आतापर्यंत विज्ञानाचा अभ्यास तुम्ही विविध पाठ्यपुस्तकांतून केला आहे. इयत्ता नववीपासून तुम्हांला विज्ञानातील मूलभूत संकल्पना आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास एका वेगळ्या दृष्टिकोनातून व विविध विज्ञान शाखांच्या माध्यमातून करता येईल.
'विज्ञान आणि तंत्रज्ञान' या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान 'समजून घ्या व इतरांना समजवा' हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून घ्या. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, 'सांगा पाहू' या कृतींचा उपयोग उजळणीसाठी करा. 'निरीक्षण व चर्चा करा', 'करून पहा' अशा अनेक कृतीतून तुम्ही विज्ञान शिकणार आहात. या सर्व कृती तुम्ही आवर्जून करा. 'जरा डोके चालवा', 'शोध घ्या', 'विचार करा' अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.
पाठ्यपुस्तकात अनेक प्रयोगांचा समावेश केलेला आहे. हे प्रयोग, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी निरीक्षणे तुम्ही स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांमागे असणारे विज्ञान उलगडणारी वैशिष्ट्यपूर्ण माहिती व त्यावर आधारीत असे विकसित झालेले तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकात कृतींच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचेच आहेत. पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा. जेणेकरून तुमचे अध्ययन सुकर होईल.
कृती व प्रयोग करताना विविध उपकरणे, रसायने संदर्भातील काळजी घ्या व इतरांनाही ती दक्षता घ्यायला सांगा. वनस्पती, प्राणी यांच्या संदर्भात असणाऱ्या कृती, निरीक्षणे करताना पर्यावरण संवर्धनाचाही प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घेणे तर आवश्यकच आहे.
हे पाठ्यपुस्तक वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हांला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हाला जरूर कळवा.
तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.

दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-१ इयत्ता दहावी
इयत्ता दहावीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. प्राथमिक स्तरापासून ते आतापर्यंत विज्ञानाचा अभ्यास तुम्ही विविध पाठ्यपुस्तकांतून केला आहे. या पाठ्यपुस्तकातून तुम्हांला विज्ञानातील मूलभूत संकल्पना आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास एका वेगळ्या दृष्टिकोनातून व विविध विज्ञान शाखांच्या माध्यमातून करता येईल.
‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-१' या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान 'समजून घ्या व इतरांना समजवा' हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून घ्या. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना 'थोडे आठवा', ‘सांगा पाहू' या कृतींचा उपयोग उजळणीसाठी करा. 'निरीक्षण व चर्चा करा', 'करून पहा' अशा अनेक कृतीतून तुम्ही विज्ञान शिकणार आहात. या सर्व कृती तुम्ही आवर्जून करा. 'जरा डोके चालवा', 'शोध घ्या', 'विचार करा' अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.
पाठ्यपुस्तकात अनेक प्रयोगांचा समावेश केलेला आहे. हे प्रयोग, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी निरीक्षणे तुम्ही स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांमागे असणारे विज्ञान उलगडणारी वैशिष्ट्यपूर्ण माहिती व त्यावर आधारीत असे विकसित झालेले तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकात कृतींच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचेच आहेत. पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा. जेणेकरून तुमचे अध्ययन सुकर होईल. परिणामकारक अध्यननासाठी 'अॅप' च्या माध्यमातून क्यू. आर. कोड द्वारे प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहितीसाठी उपयुक्त दृक-श्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा असा अभ्यासासाठी निश्चित उपयोग होईल.
कृती व प्रयोग करताना विविध उपकरणे, रसायने संदर्भातील काळजी घ्या व इतरांनाही ती दक्षता घ्यायला सांगा. वनस्पती, प्राणी यांच्या संदर्भात असणाऱ्या कृती, निरीक्षणे करताना पर्यावरण संवर्धनाचाही प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घेणे तर आवश्यकच आहे.
हे पाठ्यपुस्तक वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हांला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हाला जरूर कळवा.
तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.

दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ इयत्ता दहावी
इयत्ता दहावीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. प्राथमिक स्तरापासून ते आतापर्यंत विज्ञानाचा अभ्यास तुम्ही विविध पाठ्यपुस्तकांतून केला आहे. या पाठ्यपुस्तकातून तुम्हांला विज्ञानातील मूलभूत संकल्पना आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास एका वेगळ्या दृष्टिकोनातून व विविध विज्ञान शाखांच्या माध्यमातून करता येईल.
'विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२' या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान 'समजून घ्या व इतरांना समजवा' हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून घ्या. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना 'थोडे आठवा', 'सांगा पाहू' या कृतींचा उपयोग उजळणीसाठी करा. 'निरीक्षण व चर्चा करा', 'करून पहा' अशा अनेक कृतीतून तुम्ही विज्ञान शिकणार आहात. या सर्व कृती तुम्ही आवर्जून करा. 'जरा डोके चालवा', 'शोध घ्या', 'विचार करा' अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.
पाठ्यपुस्तकात अनेक प्रयोगांचा समावेश केलेला आहे. हे प्रयोग, त्यांची कार्यवाही व त्या दरम्यान आवश्यक असणारी निरीक्षणे तुम्ही स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांमागे असणारे विज्ञान उलगडणारी वैशिष्ट्यपूर्ण माहिती व त्यावर आधारीत असे विकसित झालेले तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकात कृतींच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचेच आहेत. पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा. जेणेकरून तुमचे अध्ययन सुकर होईल. परिणामकारक अध्ययनासाठी 'अॅप' च्या माध्यमातून क्यू आर कोडद्वारे प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहितीसाठी उपयुक्त दृक-श्राव्य साहित्य आपणास उपलब्ध होईल. त्याचा अभ्यासासाठी निश्चित उपयोग होईल.
कृती व प्रयोग करताना विविध उपकरणे, रसायने संदर्भातील काळजी घ्या व इतरांनाही ती दक्षता घ्यायला सांगा. वनस्पती, प्राणी यांच्या संदर्भात असणाऱ्या कृती, निरीक्षणे करताना पर्यावरण संवर्धनाचाही प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घेणे तर आवश्यकच आहे.
हे पाठ्यपुस्तक वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हांला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हाला जरूर कळवा. तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी लेखी आणि अंतर्गत मूल्यमापनाची गुणविभागणी पुढीलप्रमाणे

इयत्ता 9 वी व इ. 10 वी विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना विज्ञान
प्रथम सत्र परीक्षा १०० गुण द्वितीय सत्र परीक्षा - १०० गुण २०० / २= १०० गुण सरासरी.

विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)

विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2023
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन


हे हि वाचा...

इयत्ता 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषय तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ  👉 Downlaod All pdf files


इयत्ता १० वी / 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work  👉 Downlaod All pdf files


इयत्ता 10 वी सामाजिक शास्रे अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन  | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन  | Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th 👉 Downlaod All pdf files

शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)

आकारिक चाचणी क्रमांक 1 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
आकारिक चाचणी क्रमांक 2 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
इ.1ली ते इ. 10 वी निकाल तयार करणे 👉 Excel Files Download

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

*विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन*
प्रात्यक्षिक कार्य नोंद वही
उपक्रम / प्रकल्प नोंद वही
परीक्षा प्रश्नपत्रिका कार्ड 

COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम नोंदवही - Activity Book,1,उपक्रम-Activity,27,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,दिवाळी अभ्यास - Diwali Abhyas PDF,1,नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाइन चाचणी,1,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,2,निकाल - Result,22,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,26,प्रात्यक्षिक कार्य नोंदवही - Practical Book,2,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,5,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,विज्ञान उपक्रम -Science Activities,1,वेतन-Salary,12,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,7,शिष्यवृत्ती-Scholarship,30,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शिक्षण सप्ताह - Shikshan Saptah,1,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सारथी शिष्यवृत्ती - Sarathi Scholarship,2,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,Educational News,1,English Special,13,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NAS-प्रश्नपेढी,2,NMMS Exam,14,NMMS Online Test,8,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,14,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,PAT Baseline Test - पायाभूत चाचणी,1,PAT EXAM pat 2024,1,PAT Sankalit mulyamapan,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,shikshak margdarshika,1,shikshak suchana PDF,1,SSC दहावी - HSC बारावी,14,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work
दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work
दहावी, 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 10th Science Internal Evaluation, Project, Practical
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgguVF4bxyZ2GnaVgKrmMox5hdyeOoWCv50X5evMSl4tgoCfr4FaWN0oI7kyQQn9EkBQm77VZI__ETtMri_PhV_FbIbO-NSDr5vZdbVt9F5RBEKLr2ov2lVMxMsAQya-DKQQdQwi27vapfCxdQS6208SCCXAnen42402Vi3kPC6VDYOepDV_WRq_KjLXg=w400-h246
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgguVF4bxyZ2GnaVgKrmMox5hdyeOoWCv50X5evMSl4tgoCfr4FaWN0oI7kyQQn9EkBQm77VZI__ETtMri_PhV_FbIbO-NSDr5vZdbVt9F5RBEKLr2ov2lVMxMsAQya-DKQQdQwi27vapfCxdQS6208SCCXAnen42402Vi3kPC6VDYOepDV_WRq_KjLXg=s72-w400-c-h246
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/02/10th-science-internal-evaluation.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/02/10th-science-internal-evaluation.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×