NMMS Scholarship Exam | शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-22 चे आयोजन इ. 8 वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS Scholarship Exam | शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-22 चे आयोजन इ. 8 वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://v.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर दिनांक ०६ एप्रिल २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. | NMMS Scholarship Exam 2021-22 will be held on 19th June
NMMS Scholarship Exam 2021-22 Exam will be held on 19th June | शिष्यवृत्ती NMMS Scholarship परीक्षा 2021-22 परीक्षा 19 जून रोजी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यामधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
NMMS Scholarship Exam |
NMMS Exam 2022 Hall Ticket | Admit card | NMMS परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा.
NMMS परीक्षा ही 19 जून रोजी होणार असून सदर परीक्षेसाठी चे प्रवेशपत्र शाळांच्या लॉगीन वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. ही प्रवेशपत्रे 8 जून पासून शाळेच्या लॉगीन वरुन डाउनलोड करता येतील.
NMMS Exam "प्रवेशपत्र" डाउनलोड करण्यासाठी👉 Admit Card
NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा
NMMS Exam Question Papers Set | सराव प्रश्नपत्रिका संच | 2022
NMMS Scholarship Exam 2021-22 महत्वाच्या तारखा
- ü NMMS Scholarship करिता अर्ज करण्यास सुरु होण्याची दिनांक – 6 एप्रिल 2022
- ü NMMS Scholarship करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख - कळविण्यात येईल
- ü NMMS Scholarship परीक्षा दिनांक - 19 जून 2022
अधिसूचना.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://v.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर दिनांक ०६ एप्रिल २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करुन शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.
- सदर NMMS Scholarship परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.
- विद्याथ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे.
- शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. 100/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMMS Scholarship अधिक माहिती
NMMS Scholarship योजनेचे उद्दिष्ट
NMMS Scholarship परीक्षेचे स्वरुप
'NMMS Scholarship' करीता पात्रता
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत
शुल्क NMMS Scholarship परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.
nmms-scholarship-exam-fee-2021-22 |
परीक्षेचे वेळापत्रक :- सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
nmms-scholarship-exam-timetable-2021-22 |
* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यासाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
NMMS Scholarship परीक्षेसाठी विषय
★ उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
"NMMS Scholarship" परीक्षेकरिता माध्यम
प्रवेशपत्रे
परीक्षेचे मूल्यमापन
आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या
"NMMS Scholarship" निकाल घोषित करणे
'NMMS Scholarship' शिष्यवृत्ती दर
'NMMS Scholarship' अनधिकृततेबाबत इशारा
NMMS व शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा |
COMMENTS