Fit India Quiz Registration link is available for all Schools. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये खेळ व सुदृढतेविषयी जागृती निर्माण करणे यासाठी Fit India
शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये खेळ व सुदृढतेविषयी जागृती निर्माण करणे यासाठी भारतीय खेल प्राधिकरण यांनी फिट इंडिया मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजीत केलेली आहे. Fit India Quiz Registration link is available for all Schools.
फिट इंडिया मोहिमेअंतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धा नोंदणीबाबत...
Fit India Quiz- शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये खेळ व सुदृढतेविषयी जागृती निर्माण करणे यासाठी भारतीय खेल प्राधिकरण यानी फिट इंडिया मोहिमेअंतर्गत Fit India Quiz आयोजीत केलेली आहे. या स्पर्धेचे दि. २८ ऑगस्ट, २०२२ रोजी अनावरण केले असून शाळा व विद्यार्थी यांची ऑनलाईन नोंदणी दि.३ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत fit india registration करण्याचे निर्देशित केलेले होते. राज्यातील शाळा, विद्यार्थी यांनी या स्पर्धेत मोठया संख्येने भाग घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आपल्या जिल्हयातील तालुका व महानगरपालिका परिक्षेत्रातील शाळांची fit india registration करण्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात यावा. यासाठी शिक्षण अधिकारी यांचे समवेत संयुक्त बैठक घेऊन जिल्हयातील शाळा अधिक संख्येने fit india quiz registration कराव्यात. कार्यालयातील तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक यांना याबाबत Fit India Quiz नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात यावे.
फिट इंडिया मोहिमेअंतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धेची नोदणी अंतिम दि. १५ नोव्हेंबर, २०२२ आहे.
फिट इंडिया मोहिम नोंदणी
शाळांची नोंदणी कशी कराल?
शिक्षकांची नोंदणी कशी कराल?
शिक्षक नोंदणीचा अधिकृत demo व्हिडिओ
- फिट इंडिया मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा परिपत्रक डाउनलोड करा. - परिपत्रक 1
- फिट इंडिया मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा परिपत्रक डाउनलोड करा. - परिपत्रक 2
सदर Fit India Quiz साठी शाळा व विद्यार्थी यांची ऑनलाईन नोंदणी दि. १५ नोव्हेंबर, २०२२ पूर्वी करणे आवश्यक आहे.Fit India Quiz मध्ये प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर व पुढे राष्ट्रीय स्तरावरील फिट इंडिया क्विझ साठी निवड होईल. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना ३.२५ कोटी रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेऊन त्यातून प्राथमिक फेरीसाठी विद्यार्थी निवडून त्यांची नोंदणी https://fitindia.gov.in या वेबसाईट वर करावी.
- फिट इंडिया मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा परिपत्रक डाउनलोड करा. - परिपत्रक 1
- फिट इंडिया मोहिमेंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा परिपत्रक डाउनलोड करा. - परिपत्रक 2
About Fit India Movement
FIT INDIA Movement was launched on 29th August, 2019 by Honourable Prime Minister with a view to make fitness an integral part of our daily lives. The mission of the Movement is to bring about behavioural changes and move towards a more physically active lifestyle. Towards achieving this mission, Fit India proposes to undertake various initiatives and conduct events to achieve the following objectives:
- To promote fitness as easy, fun and free.
- To spread awareness on fitness and various physical activities that promote fitness through focused campaigns.
- To encourage indigenous sports.
- To make fitness reach every school, college/university, panchayat/village, etc.
- To create a platform for citizens of India to share information, drive awareness and encourage sharing of personal fitness stories.
COMMENTS