NMMS परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच pdf download विद्यार्थ्यांना परीक्षेचा नमुना, स्वरूप आणि विषयांची माहिती घेण्यास व सरावास मदत करतील.
NMMS परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच pdf download विद्यार्थ्यांना परीक्षेचा नमुना, स्वरूप आणि विषयांची माहिती घेण्यास व सरावास मदत करतील. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी NMMS Scholarship Exam | नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (NMMS) सराव प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रसिद्ध केल्या आहेत. अधिकृत वेबसाइटवर pdf स्वरूपात उपलब्ध आहेत. NMMS प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षेचा नमुना, स्वरूप आणि इतर महत्त्वाच्या विषयांची माहिती घेण्यास व सरावास मदत करतील. | प्रश्नपत्रिका संच | सराव प्रश्नपत्रिका | pdf | 2024
NMMS Exam Question Papers Set | सराव प्रश्नपत्रिका संच | |
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा प्रश्नपत्रिका संच (इयत्ता 8 वी) | NMMS Exam Question Paper Set (Class 8th)
इयत्ता 8 वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
NMMS Exam परीक्षा स्वरूप -
NMMS परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असतात.
1) SAT - शालेय क्षमता चाचणी
2) MAT - मानसिक क्षमता चाचणी
NMMS Exam सराव प्रश्नपत्रिका संच -
SAT आणि MAT अशा दोनही स्वरूपाचे NMMS Exam Practice Question Paper माध्यम - मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू व ईतर सर्व विषयासह उपलब्ध करून देण्यात आहे. वर्षनिहाय सराव प्रश्नपत्रिका Download करा
COMMENTS