पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल - पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) 2024 निकाल जाहीर
5th 8th scholarship Result 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दि. 18 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आली होती.
5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2024 | Scholarship Result 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 18 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. 30 एप्रिल 2024 रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल |
5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.
१) शाळेचा एकत्रित निकाल
- इयत्ता पाचवी व आठवी 'शिष्यवृत्ती परीक्षा निकाल' पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
- शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ.
२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल
- आपल्याकडे हॉल तिकीट असणे किंवा परीक्षा क्रमांक माहिती असणे आवश्यक.
- विद्यार्थ्यांचा वैयक्तिक "शिष्यवृत्ती परीक्षा निकाल " पाहण्यासाठी संकेतस्थळ.
गुणपडताळणी
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्याथ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
5th 8th scholarship Result 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दि. 18 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आली होती.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल - गुणवत्ता यादी 5 वी व 8 वी | राज्य | जिल्हा | तालुका स्तरीय याद्या Scholarship exam merit list 5th and 8th 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 18 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. 30 एप्रिल 2024 रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल - गुणवत्ता यादी राज्य स्तरीय, जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय यादी डाउनलोड करा
इ.5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल | Links |
---|---|
शाळा | शाळेचा निकाल पहा |
विद्यार्थी | विद्यार्थी निकाल पहा |
शाळा सांख्यिकीय माहिती इ. ५ वी | जिल्हानिहाय / Districtwise |
शाळा सांख्यिकीय माहिती इ. 8 वी | जिल्हानिहाय / Districtwise |
संचनिहाय कटऑफ इ. ५ वी | जिल्हानिहाय / Districtwise |
संचनिहाय कटऑफ इ. 8 वी | जिल्हानिहाय / Districtwise |
संचनिहाय कटऑफ इ. 8 वी | तालुकास्तरीय / Districtwise |
इ. 5 वी / 8 वी गुणवत्ता यादी | संपूर्ण गुणवत्ता यादी |
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल - अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती तसेच प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) विद्यार्थी आवेदनपत्रे नमूना फॉर्म
शिष्यवृत्ती परीक्षा शाळा माहिती नमूना फॉर्म Download
शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download
शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी विद्यार्थी माहिती नमूना फॉर्म Download
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 निकाल - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी ) अधिक महत्वाची माहिती...
- 2023-शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (5 वी व 8 वी) Scholarship Exam Question Bank
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षा शुल्क
- 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
- Click Here
- शिष्यवृत्ती परीक्षा 2021 गुणवत्ता यादी पाहण्यासाठी यादी पाहण्ययासाठी येथे टच करा.
People also ask
प्रश्न 1- स्कॉलरशिप चा निकाल कधी लागणार आहे 2023?
उत्तर- ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३ रोजी www.mscepune.in व https://www.mscepune.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
प्रश्न- मी माझा महाराष्ट्र शिष्यवृत्ती निकाल कसा तपासू शकतो?
उत्तर-उमेदवारांनी अधिकृत वेब पोर्टलला भेट द्यावी आणि महाराष्ट्र NMMS 2024 निकाल - https://www.mscepune.in/ मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करावे . अधिकृत MSCE वेबसाइटवरील पीडीएफ मेरिट लिस्टमध्ये सूचीबद्ध केलेल्या त्यांच्या सीट क्रमांकाशी जुळवून उमेदवारांना त्यांचे निकाल सत्यापित करण्याचा सल्ला दिला जातो
प्रश्न- पीयूपी शिष्यवृत्ती म्हणजे काय?
उत्तर-प्रवेश शिष्यवृत्ती कार्यक्रम. फिलीपिन्सच्या पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी (CAEPUP) च्या कॉलेज ॲडमिशन इव्हॅल्युएशनमध्ये ज्या अर्जदारांनी बाजी मारली होती परंतु खालील श्रेणींमध्ये पात्रता प्राप्त केली होती अशा अर्जदारांना प्रवेश शिष्यवृत्ती दिली जाईल: 1. शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कारप्राप्त (उच्च किंवा सर्वोच्च सन्मानांसह.
प्रश्न- महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय?
उत्तर- हायस्कूल शिष्यवृत्ती परीक्षा ही भारतातील महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद (MSCE) द्वारे माध्यमिक शालेय शिक्षणात शैक्षणिक प्रतिभा असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आयोजित केलेली राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा आहेप्रश्न- पीडब्ल्यू शिष्यवृत्ती चाचणी म्हणजे काय?
उत्तर- PWSAT 2024, भौतिकशास्त्र वल्लाह शिष्यवृत्ती सह प्रवेश परीक्षा , इच्छुक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि त्यांच्या शैक्षणिक प्रयत्नांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी देण्याचे आश्वासन देते. बक्षिसांचे आकर्षण चमकत असताना, यशाच्या या मार्गासोबत येणाऱ्या अडचणींवर नेव्हिगेट करणे अत्यावश्यक आहे.
प्रश्न- पीसीएम शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय?
इयत्ता 1 ते 5 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते, प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चाचणी असते . संपूर्ण भारतातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होण्यास पात्र असतील. संबंधित शाळा वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या उमेदवारीची पुष्टी करतील.
COMMENTS