Class 10 Science Notes PDF Free To Download. SCERT Educational Study Material. इयत्ता दहावी विज्ञान महत्वाच्या नोट्स | Science IMP Notes Pdf
Class X Sciece Important notes | इयत्ता दहावी विज्ञान बोर्ड परीक्षा | महत्वाच्या नोट्स | Science IMP Notes | Key Notes for Science Subject for Class 10 Students are given here. Important topics of Class 10th Science are covered. These key notes will provide students overview of all the chapters and important points to remember. These are very useful summary notes with neatly explained examples for best revision of the Science book. Hope these notes will helps all students to understand the important topics and remember the key points for exam point of view. Below we provided the Notes of Class 10 for Science. SSC Exam Important Notes
इ 10 वी विज्ञान महत्वाच्या नोट्स | Science IMP Notes
इयत्ता दहावीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नवीन अभ्यासक्रमावर आधारित विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्वाच्या नोट्स | Science IMP Notes Pdf तुमच्या हाती देताना आम्हांला विशेष आनंद होत आहे. प्राथमिक स्तरापासून ते आतापर्यंत विज्ञानाचा अभ्यास तुम्ही विविध पाठ्यपुस्तकांतून केला आहे. या महत्वाच्या नोट्स | Science IMP Notes Pdf तुम्हांला विज्ञानातील मूलभूत संकल्पना | आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास एका वेगळ्या दृष्टिकोनातून व विविध विज्ञान शाखांच्या माध्यमातून करता येईल. SSC Exam Important Notes
“विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 व भाग-२' या महत्वाच्या नोट्स | Science IMP Notes Pdf चा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान 'समजून घ्या व इतरांना समजवा' हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून | घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून घ्या. या महत्वाच्या नोट्स Pdf अभ्यास करताना तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.
महत्वाच्या नोट्स | Science IMP Notes Pdf तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांमागे असणारे विज्ञान उलगडणारी वैशिष्ट्यपूर्ण माहिती व त्यावर आधारीत असे विकसित झालेले तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकात कृतींच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचेच आहेत. पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा. SSC Exam Important Notes
“विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 व भाग-२' कृती व प्रयोग करताना विविध उपकरणे, रसायने संदर्भातील काळजी घ्या व इतरांनाही ती दक्षता घ्यायला सांगा. वनस्पती, प्राणी यांच्या संदर्भात असणाऱ्या कृती, निरीक्षणे करताना पर्यावरण संवर्धनाचाही प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घेणे तर आवश्यकच आहे.
नमस्कार विद्यार्थी तसेच शिक्षक मित्रांनो, आपण या ठिकाणी आत्तापर्यंत ज्या काही SSC बोर्डाच्या परीक्षा होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये परीक्षेला आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ आणि भाग २ या विषयांच्या प्रश्नांच्या आणि त्यांच्या उत्तरांच्या PDF उपलब्ध करून देत आहोत.
दहावी विज्ञान | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam IMP Questions
खालील दिल्याप्रमाणे तुम्ही या pdf डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. त्याचप्रमाणे आपण जसे याठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोन च्या PDF उपलब्ध केलेल्या आहेत तशाच इतर विषयांच्या इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स | IMP Notes Pdf देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?
जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात माहिती मिळेल.तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Objective online test👉प्रकरण-निहाय बहुपर्यायी प्रश्न
विज्ञान नोट्स pdf 👉आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे
विज्ञान नोट्स pdf👉बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान
विज्ञान नोट्स pdf👉बोर्डाला आलेले प्रश्न उत्तरासहित pdf
इयत्ता 10 वी👉 बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान pdf
दहावी विज्ञान भाग 1
दहावी विज्ञान भाग 2
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 बहुपर्यायी आणि एक गुणांचे प्रश्न SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 आकृती वरील प्रश्न व उत्तरे SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 कारणे द्या SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 टिपा लिहा SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 सराव पेपर
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 सर्व प्रकरण
- Science 2 PYQ - Notes
- Science 2 - 5 mark questions
- Science 2 - QB Activities
COMMENTS