महात्मा फुले सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Mahatma Fule GK Quiz | samany dnyan Prashnmanjusha
महात्मा फुले सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Mahatma Fule GK Quiz महात्मा ज्योतिबा फुले | राज्यस्तरीय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | Mahatma Jyotiba Phule General Knowledge Competition | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय दिनविशेष प्रश्नमंजुषा आयोजित केली असून सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकानी सहभाग घेवून खालील दिनविशेष प्रश्नमंजुषा | Special Days Quiz सोडवावी हि विनंती.
महात्मा फुले सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Mahatma Fule GK Quiz |
महात्मा फुले यांच्या विषयी सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
प्रथमतः महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन व मनाचा मुजरा. महात्मा फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. अशा महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात मागोवा घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त खालील दिनविशेष प्रश्नमंजुषा | Special Days Quiz टेस्ट सोडवा.
महात्मा फुले यांचे जीवनकार्य
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचे जीवनकार्य थोडक्यात दिलेले आहे.
संपूर्ण नाव : महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
जन्म : ११ एप्रिल १८२७ कटगुण, सातारा
मृत्यू : २८ नोव्हेंबर, १८९० (वय ६३) पुणे, महाराष्ट्र
संघटना : सत्यशोधक समाज
प्रमुख स्मारके : भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे
धर्म : हिंदू
वडील : गोविंदराव शेरीबा फुले
पत्नी : सावित्रीबाई फुले
अपत्ये : यशवंत फुले (दत्तक)
महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली होती. शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबई च्या जनतेने जोतीबा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. महात्मा ही पदवी त्यांना इ.स. १८८८ या साली मिळाली. महाराष्ट्राला महत्वाच्या तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्यांस "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. २४ सप्टेंबर १८७३ रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अनुयायांसह, सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनीं एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा 'शेतकऱ्यांचे आसूड' हा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यातून दिसून येते. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेयांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त आयोजित प्रश्नमंजुषा चाचणी सोडवा
महात्मा फुले सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 1 | Mahatma Fule GK Quiz 1
Please Enter Your Name & Roll No
Generated By School Edutech
Name : Apu
Roll : 9
Total Questions:
Correct: | Wrong:
Attempt: | Percentage:
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा Quiz on the birth anniversary of Krantisurya Mahatma Jyotiba Phule
Please fill the above data!
Generated By School Edutech
Name : Apu
Roll : 9
Total Questions:
Correct: | Wrong:
Attempt: | Percentage:
महात्मा फुले सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 1 | Mahatma Fule GK Quiz 1
[1] महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला ?
10 एप्रिल 1827
15 एप्रिल 1827
11 एप्रिल 1827
12 एप्रिल 1827
[2] महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
सत्य धर्म प्रकाश
माझे सत्याचे प्रयोग
माझा भारत देश
शेतकऱ्यांचा आसूड
[3] महात्मा फुले यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
आर्य समाज
ब्राह्मो समाज
सत्यशोधक समाज
शांतिदूत समाज
[4] महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा केव्हा सुरू केली?
1847
1848
1850
1852
[5] ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा मिळाली?
1887
1890
1891
1888
[6] महात्मा फुले हे कोणता व्यवसाय करीत होते?
शेती
फुले विकणे
भाजीपाला विकणे
फळे विकणे
[7] महात्मा फुले यांनी कोणत्या प्रथेचे समर्थन केले?
बालविवाह
विधवा विवाह
केशवपन
सती प्रथा
[8] महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहले?
भावपुष्प
रत्नाकर
गुलामगिरी
माझा शेतकरी
[9] ज्योतिबा फुले यांचे आईचे नाव काय होते?
पुतळाबाई
चिमणाबाई
यमुनाबाई
द्वारकाबाई
[10] महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला ?
28 नोव्हेंबर 1890
28 नोव्हेंबर 1891
28 नोव्हेंबर 1889
28 नोव्हेंबर 1892
[11] महात्मा फुले यांनी शिक्षणाची प्रेरणा ............यांच्याकडून घेतली स्वामी विवेकानंद राजा राम मोहन रॉय मिस फरार लॉर्ड कॅनिंग
स्वामी विवेकानंद
राजा राम मोहन रॉय
मिस फरार
लॉर्ड कॅनिंग
[12] खालीलपैकी महात्मा फुले यांचे ग्रंथ कोणते?
शेतकऱ्यांचा आसूड
गुलामगिरी
सार्वजनिक सत्यधर्म
वरील सर्व
[13] ज्योतिराव यांचे मूळ आडनाव काय होते?
फुले
माळी
गोरे
गंज
[14] महात्मा फुले यांनी ......... समाजाची स्थापना केली.
आर्य
सत्यशोधक
ब्राम्हो
वरील सर्व
[15] ........रोजी मुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरू केली.
1855
1857
1858
1848
महात्मा फुले सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 2 | Mahatma Fule GK Quiz 2
[1] महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म कधी झाला ?
११ एप्रिल १८२७
११ एप्रिल १८२८
११ एप्रिल १८२६
११ एप्रिल १८२९
[2] महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वडिलांचे नाव काय होते ?
आदिकराव
कटगुण
सुधाकरराव
गोविंदराव
[3] महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आईंचे नाव काय होते ?
कलाबाई
चिमणाबाई
काळूबाई
सत्यभामा
[4] महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पत्नीचे नाव काय होते ?
जिजाबाई
रमाबाई
सावित्रीबाई
अहिल्याबाई
[5] महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणती संघटना स्थापन केली ?
बहुजन समाज
आर्य समाज
ब्राम्हो समाज
सत्यशोधक समाज
[6] महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यावर कोणाचा प्रभाव आढळतो ?
रॉबर्ट मार्टिन
शेन गॉल
बाबासाहेब आंबेडकर
थॉमस पेन
[7] महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा कधी सुरू केली ?
१८५२
१८५१
१८४८
१९५२
[8] महात्मा फुलेंनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते ?
राहुल
किर्तीवंत
सुबोध
यशवंत
[9] महात्मा फुले यांनी -------------------- मध्ये भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली.
१८४८
१८५२
१९४८
१८४९
[10] सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ ............... हा मानला जातो.
सार्वजनिक सत्यधर्म
रामायण
महाभारत
बुद्धा अँड हिज धम्मा
[11] महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
शेतकर्याचा आसूड
दिनबंधू
अस्पृश्यांची कैफियत
सारसंग्राहक
[12] मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून म.फुलेंना ------------------ ही पदवी प्रदान केली.
महात्मा
समाजभूषण
क्रांतीसूर्य
लोकनेता
[13] महात्मा ज्योतिबा फुले हे १८७६-८२ या कालावधीत -------------- नगरपालिकेचे सदस्य होते.
औरंगाबाद
नाशिक
मुंबई
पुणे
[14] सत्यशोधक समाजाचे ब्रीद ------------- हे होते.
भवतु सब्ब मंगलम
सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी
हे विश्वची माझे घर
बहुजन हिताय, बहुजन सुखाय
[15] महात्मा फुले यांचे -------------- रोजी निधन झाले.
२८ नोव्हेंबर १८९०
८ नोव्हेंबर १८९०
२८ नोव्हेंबर १८९१
१८ नोव्हेंबर १८९०
हे देखील पहा...
365 दिनविशेष प्रश्नमंजुषा 👉 Special Days Quiz
GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी 👉Start All Quiz Now
Maharashtra State Educational WhatsApp Group
GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्य ज्ञान चाचणी 365
gk-quiz-in-marathi-samanya-dnyan-test
Maharashtra State Educational WhatsApp Group
प्रश्न- ज्योतिराव फुले कुठे राहत होते?
उत्तर- कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
प्रश्न- महात्मा फुले यांनी पाण्याची विहीर व होऊद कोणासाठी खुले केले? सत्यशोधक समाजाची स्थापना
उत्तर- महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर मोठा हौद बांधलेला होता. त्यांनी अस्पृश्य समजासाठी 1868 मध्ये पाण्याचा हौद खुला केला.
प्रश्न- महात्मा फुले यांचे विचार कसे होते?
उत्तर- महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार - स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे म. फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी विचाराचे होते.
प्रश्न- ज्योतिबा फुले यांना महात्मा कोण म्हणतात?
उत्तर- महात्मा ही पदवी समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी ज्योतिराव फुले यांना दिली होती. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी भारतीय समाजाला त्यावेळच्या दुष्कृत्यांशी लढा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची ओळख म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
प्रश्न-
उत्तर-
COMMENTS