Rajarshi Shahu Maharaj GK Quiz in Marathi | राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आधारित प्रश्नमंजूषा, राजर्षी शाहू महाराज - समाजसुधारक - सामान्य ज्ञान Gk
Rajarshi shahu maharaj quiz in marathi | राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आधारित प्रश्नमंजूषा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”राजर्षी शाहू महाराजांच्या“ वर अनेक प्रश्न विचारले जातात. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य, त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांनी केलेले कायदे, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा RAJSHREE SHAHU MAHARAJ QUIZ
- राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा
- Rajshree Shahu Maharaj Quiz
- राजर्षी शाहू महाराज स्मृती दिना निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
- !!! विनम्र अभिवादन !!!
- राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा
छत्रपती शाहू महाराज प्रश्न मंजुषा स्पर्धा
छत्रपती शाहू महाराज प्रश्न मंजुषा तयार करण्यात आली असून सर्व विद्यार्थांनी,पालक व शिक्षकांनी सोडवावी . सोडवल्यावर लगेच view score ला click करून निकाल पाहू शकता.
Rajarshi Shahu Maharaj Quiz in Marathi
Enter Name and Number!
Generated By School Edutech
Name : Apu
Roll : 9
Total Questions:
Correct: | Wrong:
Attempt: | Percentage:
राजर्षी शाहू महाराज संक्षिप्त जीवन परिचय
- जन्म: २६ जून १८७४
- जन्म ठिकाण: लक्ष्मी विलास पॅलेस कागल (बावडा कोल्हापूर
- २६ जून हा राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिन' म्हणून संपूर्ण भारतभर साजरा होतो.
- मृत्यू: ६ मे १९२२, सकाळी ५.५५ वाजता
- मृत्यूस्थळ: मुंबईतील खेतवाडी येथील पन्हाळा लॉज
- एकूण आयुष्य: ४८ वर्षे
- हृदयविकाराने आकस्मिक निधन.
- मूळ गाव कागल: (बावडा), जि. कोल्हापूर
- वडिलांचे नाव: जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे
- आईचे नाव: राधाबाई साहेब घाटगे (मुधोळच्या राजकन्या)
- पत्नीचे नाव : लक्ष्मीबाई साहेब (बडोद्याचे गुणाजीराव खाणवीलकर यांची कन्या)
अपत्ये:
- राधाबाई उर्फ अक्कासाहेब (१० मार्च १८९४ ते १९७३)
- आऊसाहेब (जन्म: २३ मार्च १८९५)
- राजकुमार राजाराम (जन्म : ३१ जुलै १८९७)
- राजकुमार शिवाजी (जन्म : १५ एप्रिल, १८९९)
rajarshi-shahu-maharaj-gk-quiz-in-marathi-राजर्षी-शाहू-महाराज-यांच्यावर-आधारित-प्रश्नमंजूषा ०६-मे -राजर्षी-शाहू-महाराज-सामान्यज्ञान
COMMENTS