शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी ऑनलाईन सराव परीक्षा Scholarship Exam online practice Scholarship online practice exam
Scholarship online practice exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी ८ वी स्कॉलरशिप ऑनलाईन सराव परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी. स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी Scholarship Exam online practice
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी ऑनलाईन सराव परीक्षा Scholarship Exam online practice
कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना त्या परीक्षेचा अभ्यासक्रम syllabus आपणास माहिती असणे आवश्यक असते. अभ्यासक्रम माहिती असेल तर आपण त्या नुसार ऑनलाईन सराव परीक्षा देऊन आपल्या आभ्यासाचे चांगले नियोजन करून आपण यश संपादन करू शकतो. आपणास शिष्यवृत्ती परीक्षेत Scholarship Exam मध्ये चांगले यश मिळवायचे असेल तर त्या परीक्षेचे स्वरूप कसे असते, अभ्यासक्रम कसा असतो, किती विषय असतात, प्रत्येक विषयातील एकूण घटक किती असतात, उपघटक कोणते असतात, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात. याविषयी माहिती असणे आवश्यक असते. त्यानुसार स्कॉलरशिप ऑनलाईन सराव परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी सोडवून मुख्य परीक्षेची चांगली तयारी करू शकणार आहात.
Scholarship Exam
Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चार विषयावर प्रश्न विचारले जातात यासाठी दोन पेपर मध्ये हे विषय विभागलेले असतात पेपर १ व पेपर २ पेपर एक मध्ये प्रथम भाषा (मराठी) आणि गणित तर पेपर २ मध्ये तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी या विषयाचा समावेश असतो. दोन्ही पेपर मध्ये ७५ प्रश्न असतात व गुण १५० असतात या स्वरुपात online परीक्षा तयार करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी इयत्ता ८ वी परीक्षेचे स्वरूपपरीक्षेचे स्वरूप
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता ५ वी )
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी )
प्रश्नांची काठीण्य पातळी :-
- सोप्या स्वरुपाचे प्रश्न ३०%
- मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%
- कठीण स्वरुपाचे प्रश्न ३०%
Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चारही विषयासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३०%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४०%, कठिण स्वरूपातील प्रश्न ३०% प्रश्न असे स्वरूपात विचारलेले आहेत.
COMMENTS