नमस्कार विद्यार्थी तसेच शिक्षक मित्रांनो, आपण या ठिकाणी आत्तापर्यंत ज्या काही SSC बोर्डाच्या परीक्षा होऊन गेलेल्या आहेत त्यामध्ये परीक्षेला आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ आणि भाग २ या विषयांच्या प्रश्नांच्या आणि त्यांच्या उत्तरांच्या PDF उपलब्ध करून देत आहोत.
दहावी विज्ञान | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam IMP Questions
खालील दिल्याप्रमाणे तुम्ही या pdf डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. त्याचप्रमाणे आपण जसे याठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोन च्या PDF उपलब्ध केलेल्या आहेत तशाच इतर विषयांच्या इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स | IMP Notes Pdf देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?
- जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात माहिती मिळेल.
- उपस्थित सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे तुम्ही जर चांगली अभ्यासली तर कदाचित यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षा मध्ये रिपीट सुद्धा येऊ शकतात.
- बोर्ड परीक्षा साठी चांगली उजळणी करण्यास तुम्हाला वरील PDF चा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो.
- तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुण मिळू शकतात.
दहावी विज्ञान भाग 1 Download👇
दहावी विज्ञान भाग 2 Download👇
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 बहुपर्यायी आणि एक गुणांचे प्रश्न SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 आकृती वरील प्रश्न व उत्तरे SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 कारणे द्या SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 टिपा लिहा SM
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 सराव पेपर
- इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 सर्व प्रकरण
- दहावी विज्ञान भाग 2 गुणधर्म वैशिष्ट्ये आणि कार्ये लिहा SM
- दहावी विज्ञान भाग 2 सर्व महत्वाचे प्रश्न SM
बहुपर्यायी प्रश्न संपूर्ण तयारी...
Online Test Your time strat Now...
विज्ञान नोट्स online test👉प्रकरण-निहाय बहुपर्यायी प्रश्न
विज्ञान नोट्स pdf 👉आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे
विज्ञान नोट्स pdf👉बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान
विज्ञान नोट्स pdf👉बोर्डाला आलेले प्रश्न उत्तरासहित pdf
इयत्ता 10 वी👉 बोर्ड प्रश्नपत्रिका विज्ञान आणि तंत्रज्ञान pdf
Maharashtra State Educational WhatsApp Group
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या नोट्स
इयत्ता दहावी विज्ञान बोर्ड परीक्षा महत्वाचे नोट्स
दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स
Class-X-all-subjects-Important-Notes
-इयत्ता-दहावी-इंग्रजी-महत्वाच्या-नोट्स
*इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या टिप्स, नोट्स | Class X Board Exam Important Tips, Notes*
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर सदर लेख शेअर करावेत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अधिक उत्तम उत्तर पत्रिका लेखन होण्यासाठी वरील सूचनांचा वापर करावा ही विनंती..
*इयत्ता दहावी SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विषय महत्वाच्या नोट्स*
COMMENTS