जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाइन चाचणी | Jawahar Navodaya Vidya Entrance Exam Online Test, नवोदय विद्यालय समिती दरवर्षी इयत्ता 6 वीच्या वर्गातील प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेतात. या परीक्षेसाठी इयत्ता 5 वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. प्रथम Navodaya Vidyalaya Samiti म्हणजेच JNV विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाइन चाचणी | Jawahar Navodaya Vidya Entrance Exam Online Test
**नवोदय विद्यालय योजना**
राष्ट्रीय शिक्षण धोरण-1986 अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालयांच्या रूपात निवासी शाळांची स्थापना करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती, ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्तम प्रतिभा समोर येऊ शकते.
विशेष कलागुण किंवा योग्यता असलेल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देऊन त्यांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना अधिक वेगाने प्रगती करण्याची संधी द्यावी, असे वाटले. या प्रकारचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरी समकक्षांशी समान पातळीवर स्पर्धा करण्यास सक्षम करेल आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अखंडपणे सामावून घेण्यास मदत करेल.
एक अनोखा प्रयोग म्हणून सुरू झालेली नवोदय विद्यालय प्रणाली आज भारतातील आणि इतरत्र शालेय शिक्षणाच्या इतिहासात अतुलनीय आहे. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन त्यांची निवड केली जाते आणि त्यांना निवासी शाळा व्यवस्थेत उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते, ज्यामुळे ते इतर कोणत्याही सर्वोत्तम शाळांशी तुलना करता येईल अशा दर्जाचे शिक्षण प्राप्त करू शकतात.
**Navodaya Vidyalaya Yojana**
Under the National Education Policy-1986, the concept of setting up residential schools in the form of Jawahar Navodaya Vidyalayas was introduced to bring out the best talent from rural areas.
It was felt that children with special talents or aptitudes should be given an opportunity to progress more rapidly to enhance their potential by providing them with free access to high quality education. This type of education will enable rural students to compete on an equal footing with their urban counterparts and help them integrate seamlessly into the mainstream of society.
Started as a unique experiment, the Navodaya Vidyalaya system is today unparalleled in the history of schooling in India and elsewhere. Talented students from rural areas are selected keeping in mind and are imparted high quality education in the residential school system, which enables them to receive quality education comparable to any other best schools.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप हे संयुक्त प्रश्नपत्रिका असते. 100 गुणाची एकच प्रश्नपत्रिका असून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिलेला असतो. गुणांची विभागणी ही खालील प्रमाणे केलेली असते.
- अ) विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी - जवाहर नवोदय विद्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन चाचणी | Jawahar Navodaya Vidya Entrance Exam Online Test मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.
जवाहर नवोदय विद्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन चाचणी
- ब) विभाग दुसरा- अंकगणित - जवाहर नवोदय विद्या प्रवेश परीक्षा ऑनलाइन चाचणी | Jawahar Navodaya Vidya Entrance Exam Online Test Practice Papers मध्ये अंकगणित या घटकावरील मुलभूत क्षमता जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आकडेमोड, अंकवाचन, अंकावरील क्रिया या वरील प्रश्न विचारलेले असातात. या प्रश्नांचा उद्देश आपले अंकज्ञान तपासणे हा असतो. यासाठी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारलेले असतात.
Jawahar Navodaya Vidya Entrance Exam Online Test
- क) विभाग तिसरा- भाषा - Navodaya Vidyalaya Entrance Exam Practice Papers मध्ये भाषा विषयावर 20 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारलेले असतात. भाषा या घटकाचा उद्देश हा वाचन व आकलन क्षमता तपासणे हा असतो आपली आकलन व वाचन क्षमता कशी आहे ते तपासले जाते. भाषा विषयातील चार परिच्छेद विचारलेले असतात. आपणास परिच्छिद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे असतात.
क्र. | जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाइन चाचणी | Click on Online Test link |
---|
COMMENTS