विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय (JNVST) या परीक्षेची तयारी करण्यासाठी तसेच परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी माहितीस्तव आपणास खालील प्रश्नपत्रिका डाउनलोड करुन सराव करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत navodaya-vidyalaya-question-paper इ.5 वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नसंच | 5th Navodaya Exam Practice Question Set जवाहर-नवोदय-विद्यालय-प्रवेश-परीक्षा-प्रश्नपत्रिका-संच-PDF
जवाहर-नवोदय-विद्यालय-प्रवेश-परीक्षा-सराव-प्रश्नपत्रिका-संच |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF | JNVST Question Paper PDF
जवाहर नवोदय परीक्षा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. शाळांमध्ये दिलेल्या जागांनुसार दरवर्षी परीक्षा घेतली जाते. आपल्या देशातील जवाहर नवोदय विद्यालय केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे चालवली जातात. जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये भारतातील विशेष, गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी दिली जाते. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षी प्रत्येक जिल्यातून विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा द्यावी लागते. जवाहर नवोदय परीक्षेतील प्रथम 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील 80% व शहरी भागातील 20% मुलांची निवड केली जाते. त्यांना इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळते. इयत्ता 9 वी मधील प्रवेशासाठी ( रिक्त जागेकरिता ) प्रत्येक वर्षी प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही 100% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण-1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालये या नावाने निवासी शाळा स्थापन करण्याची कल्पना केली गेली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर येईल.
भारत सरकारने १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरु केली आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतो आणि निवड झालेनंतर संबंधित जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात त्याला प्रवेश दिला जातो.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी अशा विषयांचा समावेश असलेली परीक्षा द्यावी लागते. सदर परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी प्रश्नपत्रिकांचा सराव संच आपल्यापर्यंत आणला आहे. तिन्ही विषयांची काठिण्यपातळी व अभ्यासक्रमाची सर्वसमावेशकता विचारात घेऊन बदललेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार व बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या रचनेनुसार प्रश्नपत्रिकांची निर्मीती केली आहे. सदरच्या प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे विद्यार्थ्यांचा या परीक्षेसाठीचा आत्मविश्वास निश्चित वाढेल याची खात्री वाटते.
सदर प्रश्नपत्रिका संचाच्या सरावामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या यशापर्यंत जाण्यास निश्चितच उपयोग होईल याची खात्री वाटते.
परीक्षेसाठी हार्दीक हार्दीक शुभेच्छा.........!..
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच pdf
विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय (JNVST) या परीक्षेची तयारी करण्यासाठी तसेच परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी माहितीस्तव आपणास खालील प्रश्नपत्रिका डाउनलोड करुन सराव करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत...
🔹नवोदय सराव प्रश्नपत्रिका -
🔹प्रश्नपत्रिका स्वरूप -
भाग एक - बुद्धिमत्ता चाचणी (एकूण 50 प्रश्न)
भाग दोन - अंकगणित (एकूण 25 प्रश्न)
भाग तीन - भाषा (एकूण 25 प्रश्न)
JNVST Question Paper Set PDF
- नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF Download
- नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF Download
- नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF Download
- नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF Download
- नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDFDownload
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDFDownload
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDFDownload
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF Download
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच pdf Download
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 19
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 20
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 21
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 22
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 23
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 24
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 25
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 26
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 27
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 28
नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच PDF 29
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.30 👉 Click Here
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.31 👉 Click Here
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.३2 👉 Click Here
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.33 👉 Click Here
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.34 👉 Click Here
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.35 👉 Click Here
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.36 👉 Click Here
- नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf संच क्र.37 👉 Click Here
JNVST (जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी) इयत्ता 6 वी परीक्षा | डाउनलोड लिंक |
प्रश्नपत्रिका – १ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – २ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ३ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ४ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ५ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ६ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ७ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ८ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ९ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – १० मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – ११ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – १२ मराठी माध्यम | Download |
प्रश्नपत्रिका – १३ मराठी माध्यम | Download |
नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेश पत्र | Download |
JNVST (जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी) इयत्ता 6 वी परीक्षे साठी मागील वेगवेगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत. | डाउनलोड लिंक |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2004 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2005 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2006 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2007 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2008 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2009 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2010 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2011 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2012 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2013 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2014 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2015 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2016 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2017 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2018 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2019 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2019 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2020 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2021 | Download |
प्रश्नपत्रिका – उत्तरासहीत 2022 | Download |
उत्तर की अभ्यास साहित्यासह JNVST Class VI प्रश्नपत्रिकाClass VI JNVST Question Paper with Answer Key Study Material | Download |
डाऊनलोड करा
इयत्ता | डाउनलोड | |
---|---|---|
1. | प्रश्नपत्रिका क्र १ | Download |
2. | प्रश्नपत्रिका क्र २ | Download |
3. | प्रश्नपत्रिका क्र ३ | Download |
4. | प्रश्नपत्रिका क्र ४ | Download |
5. | प्रश्नपत्रिका क्र ५ | Download |
6. | प्रश्नपत्रिका क्र ६ | Download |
7 | प्रश्नपत्रिका क्र ७ | Download |
8 | प्रश्नपत्रिका क्र ८ | Download |
प्रश्न - नवोदय चे पेपर कसे असतात?
उत्तर - प्रवेश परीक्षेत एकूण 80 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा एकूण 100 गुणांची आहे. या प्रवेश चाचणीमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणीचे प्रश्न असतात. बौद्धिक क्षमता चाचणी मध्ये एकूण 50 गुणांचे प्रश्न येतात.
प्रश्न - जवाहर नवोदय विद्यालयाचे संस्थापक कोण आहेत?
उत्तर - जवाहर नवोदय विद्यालयाची कल्पना भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडली. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात JNV उघडण्याच्या संकल्पनेचा जन्म सामाजिक न्यायासह उत्कृष्टता प्रदान करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 1986 चा एक भाग म्हणून झाला.
COMMENTS